ज्येष्ठ निवेदिका मंगला खाडिलकर यांचे व्यख्यान
ज्येष्ठ निवेदिका मंगला खाडिलकर यांच्या प्रभावी आणि प्रेरणादायी व्याख्यानातून मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या विविध पैलूंवर विचारमंथन करण्यात आले. त्यांच्या अनुभवसंपन्न विचारांनी आणि ओघवत्या संवादशैलीने उपस्थित श्रोत्यांना एक समृद्ध साहित्यिक अनुभव दिला.