संस्कृतीचा जपणारा
मुंबई मराठी साहित्य संघ मराठी साहित्याची परंपरा जपत, नव्या पिढीपर्यंत पोहोचवतो आणि साहित्यप्रेमींना एकत्र आणण्याचे कार्य करतो.

मुंबई मराठी साहित्य संघ
मुंबईतील एक अग्रगण्य संस्था!
स्थापना 1910 मध्ये झालेली मुंबई मराठी साहित्य संघ ही संस्था मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतनासाठी समर्पित आहे. साहित्यिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजात प्रबोधन, जागरूकता आणि उत्तम मूल्यांची जडणघडण करणे हा आमचा मुख्य हेतू आहे.
विविध उपक्रम, व्याख्याने, कार्यशाळा, स्पर्धा आणि विशेष कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही मराठी साहित्याचा प्रसार करत आहोत आणि नव्या पिढीला त्यांच्या सांस्कृतिक वारशाशी जोडण्याचे कार्य सातत्याने करत आहोत. वैद्यकीय कारकीर्द उदात्त पेशा म्हणून सांभाळताना त्यांनाही उच्च पदे आणि पदके स्वकर्तृवावर लाभली. या कारकीर्दीशी समांतर असे त्यांचे नाट्य आणि साहित्य विश्वाशी निगडीत कार्य आहे.
दीर्घ परंपरा
१००+ वर्षांचा
साहित्याचा वारसा
साहित्य संवर्धन
मराठी साहित्याच्या
विकासासाठी समर्पित
साहित्यिक व्यासपीठ
लेखक, कवी आणि वाचकांना
एकत्र आणणारे व्यासपीठ
आगामी कार्यक्रम
आमचे उपक्रम
साहित्य शाखा
1934 साली भरलेल्या पहिल्या मुंबई व उपनगर साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. अ. बा. गजेंद्रगडकर यांची नियुक्ती झाली.
नाटय़ शाखा
मराठी रंगभूमीचा शतसांवत्सरिक उत्सव मुंबईत साहित्यसंघाने पुढाकार घेऊन घडवून आणावा
नाटय़गृह / सभागृह
मराठी रंगभूमीचा शतसांवत्सरिक उत्सव मुंबईत साहित्यसंघाने पुढाकार घेऊन घडवून आणावा
अक्षर साहित्य दालन
मूळ संकल्पना प्रमुख कार्यावाह असलेल्या डॉ. बाळ तथा रा. अ. भालेराव यांची. त्यांच्याच प्रेरणेने हे अक्षरदालन म्हणून उभे राहिले हा साहित्य शाखेचा उपक्रम आहे.
आमची प्रकाशने
जाहिरात