सुधारित नियामक मंडळ
Home » सुधारित नियामक मंडळ
सुधारित नियामक मंडळ
इसवी सन 1964 साली संघमंदिर उद्घाटनाचे वेळी प्रथमतः जीवनातील विविध क्षेत्रांत अग्रेसरत्व मिळवणाऱ्या व्यक्तींना संघाचे सन्माननीय सदस्यत्व देण्याच्या प्रथेस सुरुवात झाली.
आत्तापर्यंत पुढील व्यक्तींना सन्माननीय सदस्यत्व हा बहुमान प्रदान करण्यात आला.
सन्माननीय सदस्य
- मधु मंगेश कर्णिक
- रामदास कामत
- सुनील गावस्कर
- सुधीर दामले
- चंद्रशेखर धर्माधिकारी
- रामकृष्ण नाईक
- शरच्चंद्रजी पवार
- जयंत पाटील
- विजया मेहता
- लता मंगेशकर
- विजया राजाध्यक्ष
- लता मंगेशकर
- द. म. सुकथनकर